उपविभाग प्रोफाईल


 
 

कार्यालय – उपविभागीय अधिकारी मिरज उपविभाग मिरज 

उपविभागीय अधिकारी मिरज येथील  अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव, कार्य, कामांचे स्वरूप यांचा तपशील 

परिशिष्ट - 01

अ क्र 

अधिकारी /कर्मचारी यांचे नाव 

पदनाम 

कार्य 

कामाचे विस्तृत स्वरूप 

1

उत्तम दिघे 

उपविभागीय अधिकारी मिरज 

तहसिलदार मिरज, तासगांव, कवठेमहांकाळ व अप्पर तहसिल कार्यालय सांगली तसेच कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण देखरेख 

कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण,

2

नारायण मोरे 

नायब तहसिलदार 

कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण 

कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण, जन माहिती अधिकारी कामकाज, विषयक कामकाज 

3

सचिन जाधव 

सहा.मह.अधिकारी क्र ०१  

भूसंपादन विषयक कामकाज 

भूसंपादन अधिनियमातील  तरतुदीनुसार भूसपादन अधिकारी यांना प्रकरणे सादर करून कार्यवाही करणे

4

 संजीव बंकापूर

सहा.मह.अधिकारी क्र ०२  

आस्थापना, हक्कनोंद, पुनर्वसन, वतन, अपिल, प्रशासन संकलनाचे कामकाजावर पर्यवेक्षण करणे तसेच अपिल कामकाज

कार्यालय प्रमुखांचे आदेशा नुसार  कामकाज करणे, महसुल सहाय्यक यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे

व मिरज तालुक्यातील व अपर तहसिल सांगली कार्यक्षेत्रातील अपिल कामकाज तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले सुचनेनुसार कामकाज पार पाडणे  

5

रिक्त पद 

(अतिरिक्त कार्यभार श्री.संजीव बंकापूर) 

 

यु.एल.सी संकलनाचे कामकाज 

शेरे कमी करणे, कलम 10(3) 10(5) खालील प्रकरणे, कलम 20/21 खलील प्रकरणे, इत्यादी कामकाज

7

राजेंद्र पाटील  

महसुल सहायक

आरटीएस, आस्थापना, पुनर्वसन, वतन संकलनाचे संबंधित कामकाज, 

तुकडे जोड तुकडे बंदी,  आस्थापना, आरटीएस,  पुनर्वसन, जमाबंदी संकलनाचे कामकाज करणे तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले सुचनेनुसार कामकाज पार पाडणे

8

रूपेश गोपड

महसुल सहायक

फौजदारी संकलन, गौणखनिज, रोहयो, संबंधित कामकाज

हददपार, दारूबंदी, आई वडिलांचा व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, 2007 व महाराष्ट्र नियम 2010, 
 शस्त्र परवाना नुतणीकरण, मयत समरी, विविध दाखले, बैलगाडी शर्यत, जन्म मृत्यु नोंदी बाबत कार्यवाही करणे, चारा, पाणी टंचाई, अधिसुचना व टँकर आदेश करणे, जलयुक्त शिवार, राहयो, तात्पुरते परवाने 

9

सुखदेव डोईफोडे

ग्राम.मह.अधि.

जमीन व भूसंपादन 

कार्यालय प्रमुखांचे सुचने नुसार शासकीय जमीन मागणी, बिनशेती, वन-हक्क, गुंठेवारी नियमानुकूल करणे, भूसंपादन संकलनाचे कामकाज तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले सुचनेनुसार कामकाज पार पाडणे

10

नुतन पवार

ग्राम.मह.अधि.

अपिल

तासगांव व कवठेमहांकाळ तालुक्यातील अपिल कामाकज, प्रशासन, निवडणूक, कार्यालय  प्रमुख दैनंदिनी, माहिती अधिकार, कोर्ट संदर्भ इत्यादी बाबत  तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले सुचनेनुसार कामकाज पार पाडणे

11

मरियम रहिमतपुरे

महसूल सहायक

अभिलेख व आवक जावक संकलन

नक्कला देणे, कार्यालयात येणारे टपाल स्विकारणे व जावक करणे, जडवस्तूसंग्रह नोंदवही अदयावत ठेवणे तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले सुचनेनुसार कामकाज पार पाडणे

12

खुतबुददीन पिंपरे

वाहन चालक 

वाहन चालक 

मा. उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयीन कामकाजा संदर्भात फिरती करणे, वाहन सुस्थितीत ठेवणे,  

13

रविंद्र पारधी 

शिपाई 

शिपाई कामकाज 

शिपाई कामकाज 

14

सुहास मंडले

शिपाई 

शिपाई कामकाज 

शिपाई कामकाज