📷 फोटो गॅलरी
तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेले सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीर




तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीराच्या वृत्तपत्रामधील बातम्या




अप्पर तहसिल कार्यालय सांगली अंतर्गत नागरिकांना सुरु केलेल्या सोई सुविधा


तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत नोंदणी कॅम्प घेण्यात आले





तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत असलेल्या गावामधील पाणंद रस्ते खुले करण्यात आले





तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत Agri Stack योजेनेमध्ये नोंदणी करण्यासाठी राबविण्यात आलेला कॅम्प







तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत अभिलेखांची online नोंदणी करण्यासाठी राबविण्यात आलेला विशेष उपक्रम




गुंतवणूक प्रोत्साहन -मिरज उपविभागात उद्योजकांच्या अडचणी एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी समन्वय कक्ष व समस्या निराकरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीमार्फत नियमित बैठकांचे आयोजन करून थेट संवादातून अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.






उपविभागीय अधिकारी मिरज कार्यालयातील सोंदर्यकरण ( मुख्य इमारतीचे अंतर्गत व बाह्य रंगरंगोटी, नविन फेव्हीं ब्लॉक बसविले,नवीन गेट बसवणेत आलेले आहे.)



उपविभागीय अधिकारी मिरज कार्यालयातील सोई सुविधा



तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम

तहसिल कार्यालय तासगांव अंतर्गत वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा योजना राबविण्यात आली.



तहसिल कार्यालय तासगांव मध्ये आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस पोत्साहन




तहसिल कार्यालय तासगाव अंतर्गत जातीचे दाखले वाटप कॅम्प व जिवंत 7/12 बाबत शिबीर.






तहसिल कार्यालय तासगाव अंतर्गत सुरु केलेले अभ्यागत कक्ष, स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सौंदर्यकरण



तहसिल कार्यालय तासगांव अंतर्गत नागरिकांना सुरु केलेल्या सोई सुविधा



तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत नागरिकांना सुरु केलेल्या सोई सुविधा







तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत सुरु केलेले अभ्यागत कक्ष आणि लोकशाही दिन


तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत राबविण्यात आलेली कार्यालयीन स्वच्छता मोहीम







तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत जातीचे दाखले वाटप कॅम्प





तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत सामाजिक अर्थसहाय्य योजना लाभार्थी लाभ वाटप











वडगावमध्ये जलतारा योजनेचा शुभारंभ

वडगाव येथे प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप

महसूलच्यावतीने कृती आराखडा शिबिरांतर्गत मणेराजुरी येथे दाखले वाटप

कार्यालयीन गतिमानता अभियानांतर्गत दशसूत्री

क्षेत्रिय गाव भेट दरम्यान मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय सावळज भेट व दाखले वितरण

क्षेत्रिय गाव भेट दरम्यान मंडळ अधिकारी कार्यालय मणेराजुरी भेट व दाखले वितरण

तहसीलदार अर्चना कापसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दाखले वाटप

अलकुड (एम) शाळेतील विद्यार्थ्यांना डोमेसाईल दाखल्यांचे वाटप


विठूरायाचीवाडी येथे जातीचे दाखले वाटप

सुकर जीवनमान योजनेअंतर्गत अलकूड एम येथे आज दि 28/03/2025 रोजी मा. तहसीलदारसो यांचे हस्ते विविध दाखले वाटप








तासगाव तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन

गतिमानता अभियानांतर्गत तासगावात दशसूत्री कार्यक्रमातंर्गत विशेष शिबिरांचे आयोजन

वडर आणि माकडवाले समाजाकरीता जातीच्या दाखल्यांचा कॅम्प




महिला दिनाच्या निमित्ताने दुधगाव येथे लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांना 7/12 वाटप करणेत आले.




बुधगाव येथील नांदर पाणंद रस्ता MLRC 143 अंतर्गत वादातीत होता.सदरच्या रस्त्यासाठी (लांबी 1.5 किमी) 20 लाख रुपये शासकीय निधी मंजूर आहे.परंतु सदरच्या वादामुळे शासकीय कामकाज चालू करणेस विरोध होत होता .सदरचा वाद उभय पक्षाच्या सहमतीने आज मिटविण्यात आला.



आरग मंडळा मध्ये दाखले वाटप

१०० दिवस विशेष कृती कार्यक्रम




मा. विभागीय आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी सांगली यांची उपविभागीय कार्यालय मिरज येथे भेट


कार्यालय


जातीचे दाखले वाटप महाशिबिर



